त्रस्त पतीचा बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न;पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वैतागला

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बोरखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन कोणतीही पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात केलेल्या तक्रारीवर बोरखेडी कारवाई केली नाही, असा चव्हाण यांचा आरोप होता. वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसाच्या वतीने दाद मिळत पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत एकाने बुलडाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा नसल्याने हताश झालेल्या चव्हाण प्रयत्न केल्याने मोठी खळबळ यांनी २६ सप्टेंबरच्या सकाळी उडाली. या व्यक्तीने अंगावर ११.३० ते १२.३० वाजता दरम्यान पेट्रोल ओतून घेतले. मात्र, अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. पोलीस अधीक्षक तांबे, थेट अधीक्षक कार्यालयाचे कार्यालयातील उपस्थित अधिकारी व अंमलदारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना २६ सप्टेबर रोजी घडली. मोताळा तालुक्यातील तारापूर येथील रहिवासी गोपाल चव्हाण या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात प्रवेशद्वार गाठले आणि तिथेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. ही बाब प्रवेशद्वाराजवळ उपस्थित असलेल्या पोलीस अंमलदारांच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करत कार्यालयातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment