वाघाळा येथील शेतकऱ्याची धरणात आत्महत्या! मलकापुर पांग्रा परिसरातील घटना…

पळसखेड चक्का येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे: बुलडाणा कव्हरेज न्युज) वाघाळा येथील एक शेतकऱ्याने हनवतखेड येथील धरणात आत्महत्या केली. दोन दिवसांनंतर शुकवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

जाहिरात….☝️

मारोती राठोड मारोती रतन राठोड शिवारात त्यांच्या शेतात राखण करण्यासाठी जात होते. बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजीही ते शेतात गेले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दोन दिवसानंतर शुक्रवारी त्यांचा मृतदेह हनवतखेड येथील धरणात तरंगताना आढळून आला. याबाबत माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह धरणाबाहेर काढून पंचनामा केला. मारोती राठोड यांच्याकडे त्यांच्या आईच्या नावावर सहा एकर शेती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment