Admin
शिराळा येथे माजी सैनिक नीलेश सरडे पाटील यांचा निवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
जाफ्राबाद/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात असलेल्या शिराळा गावात नुकताच एक सत्कार समारंभ संपन्न झाला. गावाचे सुपुत्र आणि २२ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये १७ ...
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कठोर कारवाई होणार, सुधारित पीक विमा योजनेची घोषणा
मुंबई / जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शासनाच्या यादीतून कायमस्वरूपी वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच ...
येवता येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी योगेश दळवी तर उपाध्यक्ष पदी छगन दळवी यांची बिनविरोध निवड
येवता/जालना कव्हरेज न्यूज: येवता येथील प्राथमिक शाळेत आज शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत या ...
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळणार 15,000 रुपये; केंद्र सरकारचा मोठा निर्णय: ELI योजनेला मंजुरी, दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
नवी दिल्ली / जालना कव्हरेज न्यूज: केंद्र सरकारने मंगळवारी, १ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एम्प्लॉयमेंट लिंक्ड ...
राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद; ३१ हजार कोटींची थकबाकी; ‘या’ १५ जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी; शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा
मुंबई/ जालना कव्हरेज न्यूज:राज्यातील सुमारे १ कोटी २९ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी बँकांच्या कर्जाच्या थकबाकीमुळे अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांकडे ...
Jalna POCRA Scam: जालन्यामध्ये पोखरा योजनेत 200 कोटींचा घोटाळा?; बोगस लाभार्थ्यांना नियमबाह्य लाभ दिल्याचा आरोप
जालना / जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात, अर्थात पोखरा योजनेत, ...
घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला अन् ११ लाखांचा मुद्देमाल केला लंपास; अंबड शहरातील घटना
अंबड / जालना कव्हरेज न्यूज: शहरातील शमीम कॉलनी, ओमशांती महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ११ लाख १३ ...
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून उद्या अंतरवालीत या; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन!
अंतरवाली सराटी / जालना कव्हरेज न्यूज: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला अंतिम दिशा देण्यासाठी उद्या, रविवारी २९ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी ...
शिक्षक, प्राध्यापक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो का?
मुंबई/जालना कव्हरेज न्यूज: महाराष्ट्रात अन्य मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला शिक्षण आणि नोकरीत २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो. परंतु, हा लाभ घेण्यासाठी ‘नॉन-क्रीमी लेयर’ प्रमाणपत्र आवश्यक ...