Buldana Coverage

विवाहितेची छेडछाड व दगडाने मारहाण : पीक चोरीवरून वाद वाढला; चौघांविरुद्ध गुन्हा…!

मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतातील मक्याचे कणीस आणि कांदे चोरी करताना पाहिले म्हणून सुरू झालेला किरकोळ वाद गंभीर हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना मेरा खुर्द ...

मेहकर फाटा जवळ थरारक अपघात…! फोर व्हीलरचा चुराडा, एकाचा जागीच मृत्यू…; दुसरा किरकोळ गंभीर…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली ते देऊळगाव राजा रोडवर मेहकर फाटा परिसरात आज सायंकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली ...

बुलढाण्यात बसस्थानकाजवळ युवकावर प्राणघातक हल्ला! हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बसस्थानकासमोर एक धक्कादायक घटना घडली. इंदिरानगर येथील एका युवकावर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी फायटरसारख्या धारदार ...

चिखली – जालना महामार्गावरील रामनगर फाटा जवळ कारची जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली–जालना राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून १ डिसेंबरच्या मध्यरात्री पुन्हा एक भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या ...

BREAKING: जिल्हा परिषद निवडणूक पुढच्या वर्षी होणार…! मार्च किंवा एप्रिल नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होईल…?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)राज्यातील नगरपरिषदांसाठी आज, २ डिसेंबरला मतदान पार पडले. तर निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकलेल्या नगरपालिकांमध्ये आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. उद्या ...

देऊळगाव महीत अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

“पुन्हा विहिरीवर आलात तर जिवे मारू”….! विहिरीच्या वादातून महिला व मुलाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील किन्ही पवार शेतशिवारात विहिरीच्या मालकी हक्काच्या वादातून एका महिलेस तसेच तिच्या मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना १७ नोव्हेंबर रोजी ...

भरधाव जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू…!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका ४० वर्षीय महिलेस जबर धडक दिली. वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

लग्नाच्या कामानिमित्त रस्त्यावरून जात असलेल्या विवाहितेचा गावातील व्यक्तीकडून विनयभंग; महिलेकडून तक्रार, जंलब पोलिसांत गुन्हा दाखल….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय विवाहितेचा गावातीलच एका ४० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ...

“चिखलीत आज जिकडे तिकडे एकच चर्चा… काशिनाथ बोंद्रे …काशिनाथ बोंद्रे…!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आज पूर्ण दिवस राजकीय वातावरण तापलेले दिसले. सकाळपासून काशिनाथ बोंद्रे यांनी घर-घर संपर्क मोहिम राबवत संपूर्ण शहरातील सर्व वॉर्डमध्ये ...

“चिखलीत जनतेचा एकमुखी नारा; भयमुक्त शहरासाठी आता काशिनाथ आप्पा बोंद्रेच. !”

चिखली ( बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखलीतील नगरपरिषद निवडणुकीत यंदा नागरिकांचा कल स्पष्टपणे भयमुक्त, पारदर्शक आणि सर्वांसाठी न्याय देणाऱ्या प्रशासनाकडे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेली ...