बुलढाणा
साखरखेर्डा येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 2 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त….
साखरखेर्डा (सचिन खंडारे : बुलडाणा कव्हरेज न्युज) – राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही तो बाहेरच्या राज्यांतून आणून विक्री करण्याचे प्रकार थांबत नाहीत. अशीच एक ...
इ क्लास जमिनीबाबत प्रशासनाकडून कायद्यानुसार कडक कारवाई होणार…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील धाडजवळील भडगाव गावात शासकीय ई-क्लास जमिनीवर अतिक्रमणाचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, या गावातील ६५ एकर शासकीय जमिनीपैकी ...
नगरसेवक हवेच कशाला? चिखलीतील समाजसेवक करताहेत जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): जर समाजसेवकच लोकांच्या समस्या सोडवत असतील, तर मग नगरसेवक कशाला हवेत? असा सवाल चिखली शहरातील, विशेषतः वीर सावरकर ...
जि प मराठी शाळा सवणा येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; प्रशासकीय अधिकारी घडवण्याचा शाळेचा उपक्रम
चिखली, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा येथील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ...
विशाल भानुदास थुट्टे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिखली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर कासी साहेब आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
लम्पी आजार पुन्हा चिखली तालुक्यात सक्रिय; चिखली तालुक्यातील काही भागात बैल आणि गाई लॅम्पी, गायीवर उपचार सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):गेल्या वर्षी अनेक गुरांचे बळी घेणारा लम्पी त्वचारोग पुन्हा चिखली तालुक्यात शिरला आहे. चिखली तालुक्यातील एका गावात आज रोजी रोजी एक ...
अपघाताची भीषण घटना: चिखली मेहकर रोड वर खैरव फाट्यावर ट्रक-अपेची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुक्यातील खैरव फाटा (चिखली-मेहकर रोड) येथे काल (दि. १४ जुलै) रात्री ८ वाजता ट्रक आणि पॅसेंजर अपे गाडीची ...
धाड शहरात भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान…
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे नीलम टायर्स नावाच्या दुकानाला भीषण आग लागली. काहीच मिनिटांत आगीने रौद्र ...
नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने….नायगाव येथील घटना
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): काही दिवसांपूर्वी नायगाव खुर्द शिवारातील पेनटाकळी धरणाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास अमडापूर पोलीस ...
देऊळघाटचे माजी सभापती बबलू सेठ यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, जिल्हा परिषद गटात होणार मोठी उलथापालथ
देऊळघाट (अल्ताफ खान- बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात आपल्या दमदार कामगिरीने आणि लोकसंपर्काने ओळखले जाणारे देऊळघाट येथील माजी सभापती आणि माजी सरपंच अब्दुल ...






















