बुलढाणा

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी ...

भाजपमध्ये नवख्या चेहऱ्यांना झुकते माप, निष्ठावान कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित! ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…संधी कुणाला - न्याय कुणाला?

चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज….

चिखली (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने ५ मार्च २०२५, १३ व १६ जून २०२५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ...

दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी - सरपंच रवि मांटे

दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी – सरपंच रवि मांटे

मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दरेगाव येथे दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ...

खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…

खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): “बेपत्ता झाली” अशी तक्रार ज्यांच्यावतीने पोलिसांत दाखल करण्यात आली होती, ती विद्यार्थिनी अखेर चुलत भावासोबत लग्न करीत आळंदीत सापडली आहे. ...

BREAKING: पंढरपूरहून परतणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; 15 वारकरी जखमी! चिखली- मेहकर फाटा रोड वर वरील घटना...!

BREAKING: पंढरपूरहून परतणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; 15 वारकरी जखमी! चिखली- मेहकर फाटा रोड वर वरील घटना…!

चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावकडे परतणाऱ्या एसटी बसचा सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना ...

नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने....

करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू

धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील करडी गावातील सहकार विद्या मंदिर शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ ...

देव तारी त्याला कोण मारी! विद्युत पोलवर काम करत होता;अचानक फिट आला अन् ‘ते’ तिघे देवासारखे धावून आले…खामगाव शहरातील घटना..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव शहरातील नगर पालिकेजवळ ५ जुलै रोजी वीज दुरुस्तीचं काम सुरू असताना एक कामगार विद्युत पोलवर चढलेला असताना अचानक फिट ...

Andhera Police Station: अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांमुळे गावकरी संतप्त; कर्मचाऱ्याच्या बडतर्फीची मागणी

अंढेरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले, गुन्हेगारी वाढली ठाणेदारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..!इसरूळ ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी..!पोलिसांनी दखल न घेतल्याने गाव सोडले…

इसरूळ (भिकनराव भुतेकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन चे नाव नेहमीच चर्चेत असते. या पोलीस स्टेशन च्या हद्दीमधील अनेक गावामध्ये ...

60 वर्षांच्या व्यक्तीचं मुंडकं, हात कापले आणि नंतर प्रायव्हेट पार्टही कापला, मुलाचे पोलिसांवर गंभीर आरोप

60 वर्षांच्या व्यक्तीचं मुंडकं, हात कापले आणि नंतर प्रायव्हेट पार्टही कापला, मुलाचे पोलिसांवर गंभीर आरोप

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव गावात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. वयाच्या साठाव्या वर्षी असलेले अशोक आबाजी सोनुने ...

“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!

“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. ...