बुलढाणा

अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार: मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार: मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने संगणक शाखेच्या वाढीव ६० जागांसाठी तीन महिन्यांपूर्वीच परवानगी दिली ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे ‘जगदंबा उत्सव समिती’चे स्वप्न साकार

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे ‘जगदंबा उत्सव समिती’चे स्वप्न साकार

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा केवळ एक ऐतिहासिक क्षण नाही, तर जगदंबा ...

करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू

देऊळगाव राजात दु:खद घटना: दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा येथील त्र्यंबक नगर परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. वयाच्या अवघ्या दोन वर्षांच्या ईश्वरी अंकुश हरणे ...

मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी दिपक कळंगे; संस्थापकअध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी केली नियुक्ती…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) धनगर समाजाच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या सकल धनगर मल्हार सेनेच्या चिखली तालुकाध्यक्षपदी दिपक गजानन कळंगे यांनी नियुक्ती करण्यात आली. सेनेचे संस्थापक ...

चिखलीतील ब्रिटीशकालीन विश्रामगृह पाडकाम प्रकरण: परवानगीचे व इतर कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची काँग्रेसची मागणी

चिखलीतील ब्रिटीशकालीन विश्रामगृह पाडकाम प्रकरण: परवानगीचे व इतर कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची काँग्रेसची मागणी

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली येथील ब्रिटीशकालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या इमारतीच्या पाडकाम प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ...

खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर

खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खैरव आणि चिखली परिसरातील शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण झाले आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पण अतिवृष्टी, नीलगायी ...

अनुराधा अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रकरणात तीन महिन्यांचा अन्याय दोन तासात मिटला; न्याय व्यवस्थेकडून सत्ताधाऱ्यांना चपराक!

अनुराधा अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रकरणात तीन महिन्यांचा अन्याय दोन तासात मिटला; न्याय व्यवस्थेकडून सत्ताधाऱ्यांना चपराक!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला संगणक शाखेच्या ६० वाढीव जागांसाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ...

ऐकावे ते नवलच! ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा, ठरत आहे गुणवत्तेचं प्रतीक

ऐकावे ते नवलच! ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा, ठरत आहे गुणवत्तेचं प्रतीक

सवणा (उद्धव पाटील– बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील सवणा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आज एका नव्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक बनली आहे. ‘मिशन IAS-IPS’ ...

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वसाडी येथील विनायक महादेव राऊत (वय १५) या १० वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १ जुलै ...

येवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर, सरपंच प्रयागबाई पाटोळे पदमुक्त

येवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर, सरपंच प्रयागबाई पाटोळे पदमुक्त

लोणार (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील येवती गावच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव मंगळवार, दि. १ जुलै २०२५ रोजी विशेष ...