बुलढाणा

मोठी बातमी…! मेहकर-लोणारात मुसळधार पाऊस! डोणगावमध्ये पाचजण पुरात अडकल्याची खळबळजनक घटना…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): कालपासून मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

चिखली तालुक्यात ढगफुटीचा कहर; घरात पाणी, शेत पाण्याखाली, जनतेची मदतीची आर्त हाक..

लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – खळेगाव, महार, चिकना, सुलतानपुर, देऊळगाव कोळ, अंजनी खुर्द परिसर जलमय

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यात काल सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. विशेषतः लोणार तालुक्यातील काही भागांत ढगफुटी सदृश ...

जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?

POLITICAL NEWS : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक गट व दोन गण वाढणार…! दोन जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार…!

बुलडाणा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेस सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारं पुन्हा एकदा ...

देऊळघाट येथे मोहरम सणानिमित्त शांतता बैठक पार पडली; ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले मार्गदर्शन

देऊळघाट येथे मोहरम सणानिमित्त शांतता बैठक पार पडली; ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले मार्गदर्शन

देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोहरम सणानिमित्त शांतता बैठकेचे आयोजन बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत ...

वळतीचे सुपुत्र ललित धनवे यांनी साकारला चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा!

वळतीचे सुपुत्र ललित धनवे यांनी साकारला चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा!

चिखली (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. हा पुतळा ...

चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार; विधीवत पूजेनंतर जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण

चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार; विधीवत पूजेनंतर जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून चिखली शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य ...

चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार; आमदार श्वेताताई महालेंकडून ५० लाखांचा निधी

भव्य स्वप्नपूर्ती लवकरच! चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार; आमदार श्वेताताई महालेंकडून ५० लाखांचा निधी

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा चिखली शहरात लवकरच साकार होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सध्याच्या ...

जि.प. शाळा रोहडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उंटावरून मिरवणूक करत उत्साहात स्वागत!

रोहडा (राहुल टाकळकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, रोहडा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. ...

मलगी येथे रात्री दोन घरांमध्ये घरफोडी; आजीला जाग आली अन्…

मलगी (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली तालुक्यातील मलगी गावात काल २३ जून रात्री दोन वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे गावात ...

बुलढाणा पोलिस अधीक्षकपदाचा तिढा कायम? नीलेश तांबे की विश्व पानसरे?

जिल्ह्यात चार ठिकाणी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या! कोणाची कुठे झाली बदली… वाचा बातमी

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, प्रशासनिक कारणास्तव जिल्हा पोलीस दलात चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या ...