क्राईम
मेहकर तालुक्यात भीषण अपघात; टिप्परच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू …
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :सुलतानपूर ते राजेगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक ...
वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी… खामगाव तालुक्यातील घटना..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात शनिवारी (१६ ऑगस्ट) संध्याकाळी साधारण चार वाजता वीज कोसळून एक शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून ...
जांभोरा येथील महिलेची लहान मुलासह आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा…
सिंदखेड राजा ( बुलडाणा कव्हरेज न्युज) – तालुक्यातील जांभोरा गावातील २५ वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यात घडली. ...
‘लुटेरी नवरीचा’ झाला गेम; ८ लग्न केले पण नवव्या ची भुक! नवव्या ल शोधता शोधता तिला पकडलं…
नागपूर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – नागपूर पोलिसांनी एका ‘लुटेरी दुल्हन’ला अटक केली आहे. समीरा फातिमा (व्यवसायाने शिक्षिका) या महिलेवर गेल्या १५ वर्षांत आठ पुरुषांशी ...
सिल्लोड मध्ये १६ वर्षीय मुलगी दुचाकी वरून पळाली; पण पळून जाता जाता भसकन त्या…… ! २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल..
सिल्लोड (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) — सिल्लोड शहरातील मिर्झा कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीला २८ वर्षीय तरुणाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
अचानक कुत्रा समोर आल्याने दुचाकी अपघात; महिलेचा मृत्यू……
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मुलीला भेटण्यासाठी पतीसोबत निघालेला प्रवास एका महिलेच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. अंजनी बु येथील दुर्गाबाई परमेश्वर पदमने (वय ४३) ...
खामगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतातील मोटार, केबल आणि झटका मशीनची चोरी..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – खामगाव तालुक्यात चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी साहित्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. आवार शिवारातील दोन शेतांमधून मोटार, केबल आणि ...
अंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीची चारचाकीसह आरोपीला अटक….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिसांनी जलद कारवाई करत चोरीस गेलेली चारचाकी गाडी हस्तगत केली असून, एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. ...
गणेशपूर येथे तरुणाला शिवीगाळ, काठीने मारहाण व चाकू हल्ला…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गणेशपूर येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून काठीने मारहाण तसेच चाकूने हल्ला केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ...
वैयक्तिक वादातून तरुणाचा गळा कापून खूनाचा प्रयत्न! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तालुक्यातील इसरूळ गावात वैयक्तिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा कापून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. ही ...




















