जालना

Jalna Car Accident

जालन्यात भीषण अपघात: रुग्णाला घेऊन निघालेले पाच जण कार सहित विहिरीत बुडाले, ५ जणांचा मृत्यू

जालना (जालना कव्हरेज न्यूज): जालन्यातील जाफराबाद तालुक्यात सकाळी एक धक्कादायक घटना घडली ज्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे रुग्णाला ...

जालन्यात कौटुंबिक वाद टोकाला: पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करून पतीने संपवले जीवन

जालन्यात कौटुंबिक वाद टोकाला: पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करून पतीने संपवले जीवन

जालना (जालना कव्हरेज न्यूज): पती-पत्नीच्या नात्यातील छोटे-मोठे वाद कधीकधी इतके विकोपाला जातात की, त्याचे परिणाम अतिशय दुःखद होतात. असाच एक हादरवून टाकणारा प्रकार जिल्ह्यातील ...

दारूच्या नशेत मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात धाव

दारूच्या नशेत मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात धाव

जालना/जालना कव्हरेज न्यूज: जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात शनिवारी दुपारी घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. दारूच्या ...

जालना जिल्ह्यात पावसाचा जोर: सहा मंडळांत अतिवृष्टी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जालना जिल्ह्यात पावसाचा जोर: सहा मंडळांत अतिवृष्टी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जालना/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी दुपारनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. शनिवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ...

जालना रोडवरील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारचालक फरार

जालना रोडवरील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, कारचालक फरार

छत्रपती संभाजीनगर/जालना कव्हरेज न्यूज: जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपूलाजवळ रविवारी (दि. २७ जुलै २०२५) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच ...

Bapane kela mulicha khun

मंठा तालुक्यातील केंदळी शिवारात अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून; दोन तासांत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मंठा /जालना कव्हरेज न्यूज: मंठा तालुक्यातील केंदळी शिवारातील विजय लक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज या सिमेंट ब्लॉक निर्मिती कारखान्याजवळ शुक्रवारी रात्री एक धक्कादायक खुनाची घटना घडली. ...

जालना येथील निवासी क्रीडा शाळेतील व्यवस्थापकावर मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अटक

जालना येथील निवासी क्रीडा शाळेत ४ मुलींचा विनयभंग; क्रीडा शिक्षक अटकेत

जालना,/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील एका शासकीय निवासी क्रीडा शाळेच्या व्यवस्थापकाला मुलींवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जालन्यातील कदीम ...

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर ताबडतोब कारवाई करा... शेतकरी योद्धा मयूर बोर्डे यांची मागणी

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर ताबडतोब कारवाई करा… शेतकरी योद्धा मयूर बोर्डे यांची मागणी

जालना /जालना कव्हरेज न्यूज:  शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा उपलब्ध असताना न देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ...

दारूच्या नशेत शाळेत गेले मुख्याध्यापक अन् गावकऱ्यांना माहिती होताच... भोकरदन तालुक्यातील घटना

दारूच्या नशेत शाळेत गेले मुख्याध्यापक अन् गावकऱ्यांना माहिती होताच… भोकरदन तालुक्यातील घटना

भोकरदन/जालना कव्हरेज न्यूज: भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दामू भिमराव रोजेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेत दारूच्या ...

येवता गावातील शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन यशस्वी; तहसिलदार सरिता भगत यांच्या नेतृत्वात प्रशासनाची कारवाई

येवता गावातील शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन यशस्वी; तहसिलदार सरिता भगत यांच्या नेतृत्वात प्रशासनाची कारवाई

येवता/जालना कव्हरेज न्यूज: जाफ्राबाद तालुक्यातील येवता गावातील शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांना सोबत घेऊन रस्ता बंदच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या ...

WhatsApp Join Group!