जालना
जाफ्राबाद तालुक्यात हुमणी अळीचे थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासना कडून नुकसान भरपाईची मागणी
जाफराबाद/ जालना कव्हरेज न्यूज: जाफराबाद तालुक्यातील हिवराकाबली गावातील शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हिवराकाबली येथील शेतकऱ्यांसह आसपासच्या ...
जालना जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण प्रक्रिया सुरू; 15 जुलैपर्यंत गावांची यादी जाहीर होणार
जालना/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवारी जाहीर ...
घरकुलासाठी वाळू मिळत नाही म्हणून लाभार्थ्यांचे स्वतःला नदीपात्रात गाडून घेत अनोखे आंदोलन
अंबड/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी या मागणीसाठी एक अनोखे आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्य ...
संतापजनक: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, दोन आरोपी अटकेत
जालना/जालना कव्हरेज न्यूज: जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला, तेव्हा दोन ...
शिराळा येथे माजी सैनिक नीलेश सरडे पाटील यांचा निवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
जाफ्राबाद/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात असलेल्या शिराळा गावात नुकताच एक सत्कार समारंभ संपन्न झाला. गावाचे सुपुत्र आणि २२ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये १७ ...
येवता येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी योगेश दळवी तर उपाध्यक्ष पदी छगन दळवी यांची बिनविरोध निवड
येवता/जालना कव्हरेज न्यूज: येवता येथील प्राथमिक शाळेत आज शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत या ...
Jalna POCRA Scam: जालन्यामध्ये पोखरा योजनेत 200 कोटींचा घोटाळा?; बोगस लाभार्थ्यांना नियमबाह्य लाभ दिल्याचा आरोप
जालना / जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात, अर्थात पोखरा योजनेत, ...
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून उद्या अंतरवालीत या; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन!
अंतरवाली सराटी / जालना कव्हरेज न्यूज: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला अंतिम दिशा देण्यासाठी उद्या, रविवारी २९ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी ...