प्रशासकीय

बुलडाण्याचे एसपी कोण? पोलीस अधीक्षकपदाचा तिढा कायम; १२ जूनला कॅटचा अंतिम निर्णय!

बुलडाण्याचे एसपी कोण? पोलीस अधीक्षकपदाचा तिढा कायम; १२ जूनला कॅटचा अंतिम निर्णय!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा घोळ अजूनही सुटलेला नाही. विश्व पानसरे यांच्या बदलीनंतर निलेश तांबे यांची जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ...