राजकीय

देऊळघाटचे माजी सभापती बबलू सेठ यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, जिल्हा परिषद गटात होणार मोठी उलथापालथ

देऊळघाटचे माजी सभापती बबलू सेठ यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, जिल्हा परिषद गटात होणार मोठी उलथापालथ

देऊळघाट (अल्ताफ खान- बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात आपल्या दमदार कामगिरीने आणि लोकसंपर्काने ओळखले जाणारे देऊळघाट येथील माजी सभापती आणि माजी सरपंच अब्दुल ...

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

आज सिंदखेडराजा येथे महाविकास आघाडीचा ‘जनआक्रोश मोर्चा’; नागरिकांच्या सहभागाचे आवाहन…

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राज्य सरकारच्या कृषीविरोधी धोरणांवर, वाढत्या बेरोजगारीवर आणि विकासाच्या प्रलंबित कामांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार,आज रोजी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन ...

चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात: अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेस हाच पर्याय - ॲड. मोहतेशाम रजा

चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात: अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेस हाच पर्याय – ॲड. मोहतेशाम रजा

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशात धर्म आणि जातीय द्वेष पसरवणे हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्य अजेंडा आहे. याच आधारावर ते सत्तेत टिकून राहण्याचा ...

तुकडेबंदी कायदा रद्द करणार: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

तुकडेबंदी कायदा रद्द करणार: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा विधानसभेत केली आहे. ...

EXCLUSIVE : ….हे तीन युवा नेते कुठून लढणार? सिंदखेडराजा मतदारसंघात उत्सुकता शिगेला!

EXCLUSIVE : ….हे तीन युवा नेते कुठून लढणार? सिंदखेडराजा मतदारसंघात उत्सुकता शिगेला!

सिंदखेडराजा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा नेते कोण कोठून ...

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी ...

भाजपमध्ये नवख्या चेहऱ्यांना झुकते माप, निष्ठावान कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित! ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…संधी कुणाला - न्याय कुणाला?

चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज….

चिखली (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने ५ मार्च २०२५, १३ व १६ जून २०२५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ...

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गावं म्हणजे आपल्या देशाचा आत्मा. इथली माणसं एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली असतात. शहरामध्ये जो फक्त ओळखीपुरता संबंध असतो, तो इथे जिव्हाळ्याचा ...

"योगेश दादा, आमच्या सर्कलमधून लढा!" – सिंदखेडराजा तालुक्यातील जनतेची आग्रहाची मागणी

“योगेश दादा, आमच्या सर्कलमधून लढा!” – सिंदखेडराजा तालुक्यातील जनतेची आग्रहाची मागणी

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “आमच्या प्रत्येक संकटात धावून येणारा माणूस आता आमचा प्रतिनिधी व्हावा!” अशी भावनिक हाक सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील नागरिक देत ...

अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार: मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार: मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने संगणक शाखेच्या वाढीव ६० जागांसाठी तीन महिन्यांपूर्वीच परवानगी दिली ...